Published Dec 28, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
भोपळ्याचा हलवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे
भोपळा, तूप, वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स, साखर
भोपळ्याची सालं काढून पाण्याने धुवा, आणि मग किसून घ्या, पाणी काढून टाका
कढईत तूप टाका, मंद आचेवर ठेवा, तूप गरम झाल्यावर त्यात किसलेला भोपळा त्याता घाला
भोपळ्यातील पाणी पूर्णपणे आटेपर्यंत भोपळ्याचा किस शिजवा
त्यानंतर साखर आणि वेलची पावडर घालून मिक्स करा
.
एका बाउलमध्ये भोपळ्याचा हलवा काढून घ्या, ड्रायफ्रूट्सने सजवा, गरम गरम सर्व्ह करा
.