थंडीत अशी घ्या तुळशीची काळजी

Life style

27 October 2025

Author:  शिल्पा आपटे

हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे

तुळस

Picture Credit: Pinterest

थंडीत तुळस वाळू नये यासाठी योग्यप्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे

थंडी

Picture Credit: Pinterest

डिसेंबरपासून जानेवारीपर्यंत तुळशीला जास्त खत आणि पाणी घालू नये.

खत, पाणी

Picture Credit: Pinterest

अधिक पाणी आणि फर्टिलायझर टाकल्याने तुळशीची मुळं सैल होतात

फर्टिलायझर

Picture Credit: Pinterest

थंडी असल्यास तुळशीचं रोप मोकळ्या जागेत ठेवू नये

मोकळी जागा

Picture Credit: Pinterest

रात्री तुळशीचं रोप कपड्याने झाकून ठेवा, सकाळी ऊन्हात ठेवा

कपड्याने झाकून ठेवा

Picture Credit: Pinterest

तुळशीच्या मंजीरा तोडून घ्या, आठवड्यात 1 वेळा रोप छाटावे

तुळशीच्या मंजीरा

Picture Credit: Pinterest