वायर्ड ईअरफोन्स पुन्हा ट्रेंडमध्ये?

Science Technology

22 February 2026

Author:  हर्षदा जाधव

ब्लूटूथ आणि वायरलेस हेडफोन्स आणि ईअरफोन्सच्या जगात जुना ट्रेंड पुन्हा सुरु होत आहे. 

जुना ट्रेंड पुन्हा सुरु

Picture Credit: Pinterest

वायर्ड ईअरफोन्स

एअरपोर्ट, ट्रेन, बस, स्टेशन सर्वत्र लोकं वायर्ड ईअरफोन्सचा वापर करत आहे. 

Picture Credit: Pinterest

ब्लूटूथ आणि वायरलेसच्या या जगात वायर्ड ईअरफोन्सचा वापर का होत आहे? 

काय आहे कारण?

Picture Credit: Pinterest

वायर्ड ईअरफोन्समध्ये बॅटरी आणि चार्जिंगची चिंता नसते. 

चार्जिंगची चिंता 

Picture Credit: Pinterest

वायर्ड ईअरफोन्सची साऊंड क्वालिटी ब्लूटूथ डिव्हाईसपेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगली असते. 

साऊंड क्वालिटी

\Picture Credit: Pinterest

वायर्ड ईअरफोन्स नेहमी एकत्र असतात, त्यामुळे ब्लूटूथप्रमाणे एखादे बड्स हरवण्याची चिंता नसते.

हरवण्याची चिंता नाही

Picture Credit: Pinterest

गेमिंगसाठी वायर्ड ईअरफोन्स सर्वात बेस्ट ऑप्शन ठरतात. 

बेस्ट ऑप्शन

Picture Credit: Pinterest

सध्याच्या काळात वायर्ड ईअरफोन्स स्टाईल स्टेटमेंट बनत आहे. 

स्टाईल स्टेटमेंट

Picture Credit: Pinterest