हल्ली स्मार्टफोनसाठी वायरलेस चार्जिंगचा नवीन ऑप्शन उपलब्ध झाला आहे
Picture Credit: Pinterest
तुम्ही देखील या वायरलेस चार्जिंगचा वापर करण्याचा विचार करताय का?
Picture Credit: Pinterest
वायरलेस चार्जिंगचा वापर करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा
Picture Credit: Pinterest
वायरलेस चार्जर मॅग्नेट किंवा कोईलच्या मदतीने एनर्जी ट्रान्स्फर करते
Picture Credit: Pinterest
वायरलेस चार्जिंगमुळे फोन जास्त गरम होतो, ज्यामुळे फोनची बॅटरी लाईफ खराब होते
Picture Credit: Pinterest
वायरलेस चार्जिंग वायर्ड चार्जिंगपेक्षा स्लो असते
सतत वायरलेस चार्जिंगचा वापर केल्यास बॅटरी सायकल खराब होऊ शकते
वायरलेस चार्जर फोनच्या वायफाय किंवा ब्लूटूथ सिग्नलवर परिणाम करू शकतो