www.navarashtra.com

Published Nov 13,,  2024

By  Shilpa Apte

तिशीनंतरच्या महिलांनी कोणत्या गोष्टी खाणं टाळावं?

Pic Credit -   iStock

वयाच्या ३० वर्षांनंतर स्त्री आणि पुरुष दोघांच्याही शरीरात अनेक बदल होतात, ज्याचा परिणाम आरोग्यावर होतो

शरीरात बदल

30 नंतरच्या महिलांनी काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 

काय टाळावं?

मेटाबॉलिझम रेट स्लो होतो, गोड खाणं टाळावं

गोड टाळावं

तिशीनंतरच्या महिलांनी तळलेलं खाणं टाळावं, त्यामुळे स्किनचं नुकसान होतं

तळलेलं

30 नंतरच्या महिलांनी कॅफीन कमी प्रमाणात प्यावं, स्किनवर सुरकुत्या दिसतात

कॅफीन

तिशीनंतर मीठाचं प्रमाण कमी करावं, नाहीतर त्रास होतो

मीठाचं प्रमाण

.

रिफाइंड कार्ब्स कमी प्रमाणात खावे, नाहीतर अनेक आजार वाढतात

रिफाइंड कार्ब्स

.

थंडीत तुमच्या वयानुसार किती लीटर पाणी प्यावे जाणून घ्या