www.navarashtra.com

Published September 1, 2024

By  Mayur Navle

Pic Credit - Freepik

या देशात चक्क पुरुषांपेक्षा जास्त दारू पितात महिला 

दारू पिणे हे शरीरासाठी हानिकारक असले तरी कित्येक जण रोज दारू पित असतात.

दारू पिणे हानिकारक 

दारू पिण्यात फक्त पुरुषच नाही तर महिला सुद्धा पुढे आहेत.

महिला सुद्धा अव्वल

.

आज आपण अशा देशांबद्दल जाणून घेऊया जिथे पुरुषांपेक्षा महिला जास्त दारू पितात.

काही खास देश

रिपोर्टनुसार, इंग्लंडमधील महिला या पुरुषांपेक्षा जास्त दारू पितात.

इंग्लंड

इंग्लंडमध्ये 45% पेक्षा जास्त महिला दारू पितात.

45% महिला

ऑस्ट्रेलियातील 26% महिला दारूच्या शौकीन आहेत.

ऑस्ट्रेलिया

जर्मनीत सुद्धा महिला पुरुषांपेक्षा जास्त दारू पित असतात.

जर्मनी 

फ्रान्समधील महिला सुद्धा दारूच्या शौकीन आहेत.

फ्रान्स

एका दिवसात किती दारू पिणं सुरक्षित आहे? ऐकून बसेल धक्का