Published August 31, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
भारतात दारू पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे
सध्याच्या काळात, सेलीब्रेशन म्हटलं की दारू असायलाच हवी असं चित्र दिसत आहे
अनेकांचं असं म्हणणं असतं की 1 ते 2 पेग दारू पिणं शरीरासाठी सुरक्षित असते
.
WHO च्या मते, अल्कोहोलचा एक थेंबसुद्धा शरीरासाठी सुरक्षित मानला जाऊ शकत नाही
कॅन्सरसारखे आजार दारूमुळे वाढू शकतात
अल्कोहोल शरीरासाठी अत्यंत नुकसानकारक मानले जाते
लिव्हरसाठी दारू सगळ्यात जास्त नुकसानकारक ठरू शकते