www.navarashtra.com

Published  Oct  21, 2024

By  Narayan Parab

Pic Credit - iStock

महिला T20 विश्वचषक विजेते संघ   

इंग्लडने पहिला महिला T20 विश्वचषकावर नाव कोरले होते.  मायदेशात झालेल्या या विश्वचषकात अंतिम फेरीत इंग्लडने न्युझीलंडला पराभूत केले होते. 

इंग्लड (2009)

 वेस्टइंडिजमध्ये झाल्येल्या T20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत न्युझीलंडवर अवघ्या 3 धावांनी मात करत विश्वविजेतेपदावर नाव कोरले.

ऑस्ट्रेलिया (2010)

श्रीलंकेत पार पडलेल्या या  विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने इंग्लडवर अवघ्या 4 धावांनी विजय मिळविला आणि सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद जिंकले.

ऑस्ट्रेलिया (2012)

.

बांग्लादेशात झालेल्या विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लडचा पराभव करत विश्वविजेतेपदाची          हॅट्ट्रीक केली.

ऑस्ट्रेलिया (2014)

.

भारतात झालेल्या  T20 विश्वचषकामध्ये  वेस्ट इंडिजने बाजी मारत ऑस्ट्रेलियाला सलग चौथ्यांदा विश्वविजेतेपदापासून रोखले. 

वेस्ट इंडिज (2016)

वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने इंग्लडवर विजय मिळवत  पुन्हा एकदा विजेतेपदावर नाव कोरले.

ऑस्ट्रेलिया (2018)

या विश्वचषकात भारताला विश्वविजेतेपदाची सुवर्णसंधी होती, मात्र मायदेशात खेळताना ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारताला नामोहरम केले आणि पाचवा विश्वचषक जिंकला.

ऑस्ट्रेलिया (2020)

मायदेशात झालेल्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच अंतिम सामन्यात धडक दिली. मात्र ऑस्ट्रेलियाने त्यांचा पराभव करत तब्बल  6 वे जेतेपद नावावर केले. 

ऑस्ट्रेलिया (2023 )

नुकत्याच युएईमध्ये झालेल्या विश्वचषकामध्ये न्युझीलंडने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला.

न्युझीलंड (2024)

जास्त कोल्ड ड्रिंक पिण्याचे  होतात  'हे' गंभीर परिणाम