जगात अनेक असे धोकादायक प्राणी आहेत.
Picture Credit: Pinterest
मात्र, जगातील सर्वात जास्त धोकादायक प्राणी कोण?
धोकादायक प्राणी म्हटलं की अनेकांना वाटते की तो प्राणी वाघ किंवा सिंह असेल.
मात्र, जगातील धोकादायक प्राणी वाघ सिंह नसून एक छोटासा कीटक आहे.
खरंतर, मच्छर हा जगातील धोकादायक प्राणी आहे.
मच्छर चावल्याने आपल्याला अनेक आजार होऊ शकतात.
या आजारात मलेरिया, डेंग्यू, जिका व्हायरसचा समावेश आहे.
एका रिपोर्टच्या आधारे, दरवर्षी मच्छर चावल्याने 7 ते 10 लाख लोकांचा मृत्यू होतो.