Published July 27, 2024
By Dipali Naphade
महिला घर, ऑफिस, मूल या सगळ्याच आघाड्यांवर पुढे असलेल्या दिसून येतात
या सगळ्यात आपली स्वतःची काळजी घेण्याकडे मात्र अनेक महिला दुर्लक्ष करतात
.
आपल्या शरीराची योग्य काळजी राखण्यासाठी महिलांनी योगासनाचा आधार घेणे उत्तम
महिलांनी रोज पश्चिमोत्तानासन करावे यामुळे आरोग्य चांगले राखण्यास मदत मिळते
मार्जरी आसन करणे अत्यंत सोपे असून यामुळे हाडांना मजबूती मिळते
भुजंगासन केल्याने कंबर आणि मानेचा त्रास कमी होण्यास मदत मिळते
बालासन पाठ आणि कंबरदुखीपासून सुटका मिळवून देण्यास मदत करते
रोज प्राणायाम केल्याने शरीर निरोगी राहण्यास लक्ष केंद्रीत करण्यास फायदा होतो