जगभरात मोठ्या प्रमाणात कारच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे.
Image Source: Pexels
अशातच आज आपण जगातील सर्वात काही मोठ्या कार मार्केटबद्दल जाणून घेऊयात.
चीन हे जगातील सर्वात मोठे कार मार्केट आहे. 2024 मध्ये इथे 23 लाखांपेक्षा जास्त कार्स विकल्या गेल्या.
यानंतर अमेरिकेचा नंबर लागतो, जिथे 2024 मध्ये 16,091,543 इतक्या कार्स विकल्या गेल्या.
तिसरा नंबर भारताचा येतो, जिथे 2024 मध्ये 4,835,407 कारची विक्री झाली.
2024 मध्ये जपानमध्ये 4,376,983 कार्सची विक्री झाली.
2024 मध्ये जर्मनीमध्ये 3,093,372 कारची विक्री झाली.