प्रत्येक देशात विविध जिल्हे पाहायला मिळतात.
Picture Credit: Pinterest
खरंतर जगभरात हजारो जिल्हे आहेत.
मात्र तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या जिल्ह्याबद्दल ठाऊक आहे का?
या जिल्ह्याचे क्षेत्रफळ एखाद्या देशापेक्षा कमी नाही.
जगातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे नाव चुगू असे आहे, जे चीनमध्ये स्थित आहे.
या राज्याचे क्षेत्रफळ अंदाजे 4,50,537 वर्ग किलोमीटर आहे.
या राज्याचे क्षेत्रफळ स्वीडन नॉर्वे आणि जर्मनी सारख्या देशांपेक्षाही मोठा आहे.