जगभरात अनेक जण फुटबॉलचे शौकीन आहेत.
Img Source: Pexels
फुटबॉल हा अनेक लोकप्रिय खेळांपैकी एक आहे.
मात्र, तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल ग्राउंड बद्दल ठाऊक आहे का?
रुंगराडो मधील फस्ट ऑफ मे स्टेडियम हा जगातील सर्वात मोठा फुटबॉल ग्राउंड आहे.
हा ग्राउंड उत्तर कोरियातील प्योंगयांग मध्ये स्थित आहे.
या स्टेडियममध्ये तब्बल दीड लाख लोकं बसू शकतात.
हा स्टेडियम एका द्विपावर स्थित आहे, जिथून फक्त दोन रस्ते निघतात.
या स्टेडियमचा आकार पॅराशूट सारखा आहे.