आपल्यापैकी अनेकांची हेलिकॉप्टर मध्ये बसण्याची इच्छा असते.
Img Source: Pinterest
आपण सर्वच जाणतो की हेलिकॉप्टरची किंमत जास्त असते.
अशातच आज आपण सर्वात स्वस्त हेलिकॉप्टर बद्दल जाणून घेऊयात.
जगातील सर्वात स्वस्त हेलिकॉप्टरचे नाव UMO हेलिकॉप्टर किंवा Mosquito हेलिकॉप्टर आहे.
या हेलिकॉप्टरची किंमत 16 ते 33 लाखांदरम्यान आहे.
या हेलिकॉप्टरमध्ये कमर्शियल हेलिकॉप्टर सारखे अँडव्हान्स फिचर्स नाही आहे.
हा हेलिकॉप्टर वैयक्तिक वापरासाठी डिझाईन करण्यात आला आहे.