Published 13, Dec, 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media
वयाच्या 7 व्या वर्षी गुकेशने बुद्धीबळ खेळण्यास सुरुवात केली.
विश्वविजेता विश्वनाथ आनंद यांच्याकडे गुकेश प्रशिक्षण घेत आहे.
2015 मध्ये गुकेशने अंडर 9 आशियाई स्कूल चॅम्पियनशीप स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले.
2018 मध्ये वर्ल्ड यूथ चेस चॅम्पियनशीप स्पर्धा विजय
अवघ्या 12 व्या वर्षी 2019 मध्ये गुकेश ग्रॅंडमास्टर बनला.
2021 मध्ये जूलियस बेयर चॅलेंजर्स चेस टूरचा गुकेश विजेता झाला.
2022 मध्ये मॅग्नस कार्लसन हरवणारा सर्वात लहान खेळाडू गुकेश होता.
2022 मध्येच गुकेशने ऑलिम्पियाडमध्ये व्यक्तिगत स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत भारतीय संघाने कांस्य पदक जिंकले.
.
2024 या वर्षी झालेल्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताने ऐतिहासिक विजेतेपद पटकावले त्याने गुकेशने महत्वाची कामगिरी केली.
.
आणि आता विश्व चॅम्पियनशीप जिंकत इतिहास रचला. गुकेश हा सर्वात युवा चेस चॅम्पियन बनला आहे.
.