जगभरात हजारो प्रजातींची फुलं आढळतात.
Picture Credit: Pexels
तसेच प्रत्येक फुलाची किंमत ही वेगळी असते.
चला जाणून घेऊया जगातील सर्वात महागडे फुल कोणतं?
जुलिया टोल हे जगातील सर्वात महागडे फुल आहे.
असे मानतात की पहिला ज्युलियेट रोज उगवण्यासाठी 15 वर्ष लागली होती.
असे म्हणतात की या फुलांची किंमत 130 कोटी रुपये होती.
शेनजेड नांगके ऑर्चिड हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात महागडे फुल आहे.