मशरूम आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.
Picture Credit: Pexels
प्रोटीन व्हिटॅमिन फायबर सारखे पोषक तत्व असतात.
जगात काही दुर्गम आणि महागडे मशरूम देखील आढळतात.
अशा चला जाणून घेऊया जगातील सर्वात महागडा मशरूम कोणता?
जगातील सर्वात महागडा मशरूम युरोपियन व्हाईट ट्रफल मशरूम आहे.
या मशरूमची किंमत 7 ते 9 लाख रुपये प्रतिकिलो आहे.
जपानचा खास मशरूम मात्सुताके हा खूप लोकप्रिय मशरूम आहे.
या मशरूमची किंमत 3 ते 5 लाख रुपयांदरम्यान आहे.