सर्वात वेगवान धावणाऱ्या ई- स्कूटर कोणत्या?

Automobile

09 April 2026

Author:  मयुर नवले

इलेक्ट्रिक स्कूटर 

भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरला चांगली मागणी मिळतेय. 

Picture Credit: Pinterest

चला आज आपण वेगवान इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल जाणून घेऊयात.  

वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर 

Picture Credit: Pinterest

ही स्कूटर भारतातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर्सपैकी एक मानली जात असून तिची किंमत सुमारे 1.2 लाख ते 1.3 लाख रुपये आहे. 

Ola S1 Pro+ Gen 3 

Picture Credit: Pinterest

या स्कूटरची किंमत किंमत 1.78 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.  विशेष म्हणजे ही स्कूटर वेग आणि रेंजवर अवलंबून आहे. 

​Simple One Gen 2​ 

Picture Credit: Pinterest

या स्कूटरची किंमत सुमारे 1.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

River Indie

Picture Credit: Pinterest

ही स्कूटर प्रीमियम सेगमेंटमध्ये येते आणि तिची किंमत तब्बल 15 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

BMW CE 04

Picture Credit: Pinterest