दिवसाची सुरुवात सूर्योदयानेच होत असते.
Picture Credit: Pinterest
मात्र, तुम्हाला माहिती आहे का की जगात पहिला सूर्योदय कुठे होतो?
जगात पहिला सूर्योदय न्यूझीलंडमध्ये होतो.
न्यूझीलंडच्या नॉर्थ आयलँडचा ईस्ट केप येथे दिवसाची पहिली सुरुवात होते.
हे ठिकाण इतर ठिकाणांपासून वेगळे आहे.
म्हणूनच तर 1 जानेवारीला जगातील पहिल्या नवीन वर्षाचे स्वागत न्यूझीलंडमध्ये होते.
जगभरातून अनेक पर्यटक ईस्ट कॅप मधील सूर्योदय पाहायला येतात.