आनंदी देशाचा अर्थ हा भरपूर पैसा आणि मोठमोठ्या बिल्डिंगची स्वायत्तता असणे नाही.
Picture Credit: social media
सर्वात आनंदी देश तो आहे, जिथे लोक आपल्या जीवनात संतुष्ट आहेत आणि ते मानसिकदृष्ट्या सुदृढ आहेत.
Picture Credi t: pixabay
आनंदी देशांची एक यादी दरवर्षी जाहीर होते, ज्याला वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट म्हणतात.
Picture Credit: social media
आनंदाबद्दल सर्वप्रथम भूटानच्या राजाने चर्चा केली असून देशाची प्रगती ही त्याच्या जीडीपीवर अवलंबून नसून त्या देशातले लोक किती आनंदी आहेत यावर आधारित असल्याचे म्हटले.
Picture Credit: social media
गेल्यावर्षी आनंदी देशांच्या यादीत Finland चे स्थान पहिले होते.
Picture Credit: social media
याचबरोबर डेन्मार्क, आइसलँड, स्वीडन आणि नॉर्वे यांसारखे देश टॉप-10 मध्ये समाविष्ट होते.
\Picture Credit: social media
यामध्ये भारताची रँकिंग खूपच खाली आहे. यामागे असमानता, बेरोजगारी आणि सामाजिक समस्या ही महत्त्वाची कारणे मानली जातात.
Picture Credit: social media