चीनमध्ये दर तासाला मृत्यूची संख्या १,२२१ आहे.
Picture Credit: Pinterest
भारतात १,०६९ मृत्यूची संख्या आहे. या दोन्ही देशांची मोठी लोकसंख्या हे याचे मुख्य कारण असू शकते.
Picture Credit: Pinterest
अमेरिका या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, दर तासाला ३३२ मृत्यू.
Picture Credit: Pinterest
नायजेरिया प्रति तास ३१३ मृत्यूंसह चौथ्या क्रमांकावर आहे.
Picture Credit: Pinterest
इंडोनेशिया प्रति तास २३८ मृत्यूंसह यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
Picture Credit: Pinterest
रशियामध्ये दर तासाला १९८, पाकिस्तानमध्ये १८१, जपान १८०, ब्राझीलमध्ये १६७ लोकांचा मृत्यू
Picture Credit: Pinterest
जर्मनीमध्ये १०८, बांगलादेशमध्ये १०५, डीआर काँगो १०४, मेक्सिकोमध्ये ९९ लोकांचा मृत्यू होतो.
Picture Credit: Pinterest
इथिओपियामध्ये ही संख्या ८८ आहे, तर व्हिएतनाममध्ये दर तासाला ७८ लोकांचा मृत्यू होतो.
Picture Credit: Pinterest