Ice Cream आवडत असेल तर हे Gadgets हवेतच!

Science Technology

18 July 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

दरवर्षी जुलै महिन्याच्या तिसऱ्या रविवारी World Ice Cream Day साजरा केला जातो. यावर्षी (2026 मध्ये) हा खास दिवस 19 जुलै रोजी साजरा केला जाणार आहे. या खास दिवसानिमित्त जाणून घ्या Ice Cream Lovers साठी उपयुक्त स्मार्ट Gadgets.

World Ice Cream Day कधी साजरा केला जातो?

Picture Credit: Pinterest

घरी स्वतःच्या आवडीची Ice Cream तयार करण्यासाठी Mini Ice Cream Maker एक स्मार्ट पर्याय आहे. विविध फ्लेवर आणि रेसिपी ट्राय करणे यामुळे सोपे होते.

Mini Ice Cream Maker

Picture Credit: Pinterest

Smart Refrigerator मध्ये Advanced Cooling Technology आणि Temperature Control सारखी फीचर्स मिळतात. त्यामुळे Ice Cream योग्य तापमानात ठेवण्यास मदत होते.

Smart Refrigerator

Picture Credit: Pinterest

प्रवास, पिकनिक किंवा आउटडोअर ट्रिपमध्ये Ice Cream आणि थंड पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी Portable Mini Cooler उपयोगी ठरतो.

Portable Mini Cooler

Picture Credit: Pinterest

Ice Cream Shake, Cold Coffee आणि Smoothie तयार करण्यासाठी Portable Blender हा घरातील एक उपयोगी Gadget ठरू शकतो.

Portable Blender

Picture Credit: Pinterest

घरच्या घरी Ice Cream बनवताना साहित्याचे अचूक प्रमाण महत्त्वाचे असते. Digital Kitchen Scale मुळे प्रत्येक घटक योग्य प्रमाणात वापरता येतो.

Digital Kitchen Scale

Picture Credit: Pinterest

कडक झालेली Ice Cream सहज काढण्यासाठी Heating Technology असलेले Ice Cream Scoop उपयोगी ठरू शकते.

Ice Cream Scoop Warmer

Picture Credit: Pinterest

Freezer मधील तापमानावर लक्ष ठेवण्यासाठी Smart Temperature Sensor वापरता येतो. काही मॉडेल्स तापमानातील बदलाची माहिती देतात.

Smart Temperature Sensor

Picture Credit: Pinterest

Ice Cream Maker पासून Smart Refrigerator पर्यंत हे Gadgets Ice Cream तयार करणे, साठवणे आणि सर्व्ह करणे अधिक सोपे बनवू शकतात.

Ice Cream Experience होईल स्मार्ट!

Picture Credit: Pinterest