Published Sept 27, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
सर्वात महाग माशाची किंमत 20000000
एका माशाची किंमत ही करोडपेक्षाही अधिक आहे असं सांगितलं तर? हो हे खरं आहे, जाणून घ्या जगातील सर्वात महाग मासा
जगात माशांच्या अनेक प्रजाती आहेत, त्यांची किंमत वाचून तुम्हीही व्हाल हैराण
ब्लुफिन टूना हा सर्वात महाग माशांपैकी एक आहे. याची किंमत खूपच जास्त असते
.
रिपोर्ट्सनुसार या माशाचे वय 40 पेक्षाही अधिक असते आणि हा मासा मोठा असतो
.
200 किलोपेक्षा अधिक वजन असणारा हा मासा खाल्ला जातो. वाटलं ना आश्चर्य?
हा मासा ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, इंडोनेशिया आणि दक्षिण आफ्रिका देशांमध्ये आढळतो
एका वृत्तानुसार, काही महिन्यांपूर्वी या माशाची बोली लागली होती, त्यामध्ये 2 कोटी 20 लाख रूपये मोजण्यात आले
काही देशांमध्ये तर मासे पकडणे हादेखील अपराध मानला जातो तुम्हाला हे माहीत आहे का?
ब्लुफिन टूनामध्ये जास्त प्रमाणात ओमेगा - 3 फॅटी अॅसिड आढळते, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यास मदत करते
याशिवाय विटामिन बी12, पोटॅशियम आणि कॅल्शियम, सेलिनियमदेखील अधिक प्रमाणात मिळते