जगातील सर्वात महागडा मार्बल कोणता?

Written By: Mayur Navle 

Source: Pexels 

मार्बलचा उपयोग घरी आणि ऑफिस बनवण्यासाठी केला जातो.

मार्बलचा उपयोग 

मार्बलचा उपयोग सजावटीसाठी देखील केला जातो. 

अन्य उपयोग

मार्बल आपल्या सुंदरता आणि टिकाऊपणामुळे लोकप्रिय आहे. 

लोकप्रिय

अशातच आज आपण जगातील सर्वात महागड्या मार्बल बद्दल जाणून घेणार आहोत. 

महागडा मार्बल 

जगातील सर्वात महागडा मार्बल हा Azul Macaubas मार्बल आहे.

ब्ल्यू मार्बल 

हा एक अत्यंत सुंदर असा निळा मार्बल आहे.

निळा मार्बल 

हा मार्बल ब्राझीलमध्ये आढळतो.

कोणत्या देशात उपलब्ध