आपल्या देशात चहाप्रेमींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
Picture Credit: Pinterest
आज आपल्या वेगवगेळ्या प्रकारच्या चहा पाहायला मिळतात.
मानसिक शांती आणि सकारात्मक विचार वाढण्यास मदत करतात
चला जगातील सर्वात महागड्या चहाबद्दल जाणून घेऊयात.
दा हाँग पाओ हा जगातील सर्वात महागडा चहा आहे.
हा चहा चीनमधील वुई पर्वतावर आढळला जातो.
या चहाची किंमत 12 लाख रुपये आहे.