एक समाधानी आनंद आयुष्य जगण्यासाठी आपले आयुष्य सुखी असावे लागते.
Picture Credit: pinterest
नुकतेच हॅपी सिटी इंडेक्स 2025 मध्ये एक नवी माहिती मिळाली आहे.
या रिपोर्टमध्ये सर्वात सुखी शहरांबद्दल सांगितले आहे.
चला आज आपण जगातील सर्वात सुखी शहराबद्दल जाणून घेऊया.
या रिपोर्टनुसार, डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन सुखी शहरांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे.
कोपनहेगनमध्ये चांगले शिक्षण आरोग्य आणि वर्क लाइफ बॅलन्स असल्यामुळे हे शहर सुखी आहे.
येथील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा प्रदान केली जाते.
येथील नागरिक स्वच्छ हवेत जीवन जगत असतात.