जगातील सर्वात जुनी Currency कोणती?

Business

10 October, 2025

Author: मयूर नवले

प्रत्येक देशात आपल्याला वेगवगेळे चलन पाहायला मिळते.

प्रत्येक देशाचे चलन

Picture Credit: Pinterest

जगभरात अंदाजे 180 वेगवेगळी चलन आहे.

वेगवगेळे चलन

एखाद्या चलनाची किंमत त्याच्या आर्थिक स्थिरता आणि मूल्यांवर अवलंबून असते.

चलनाची किंमत 

तुम्ही जगातील सर्वात महागड्या चलनाबद्दल ऐकलं असेल.

महागडे चलन

मात्र, तुम्हाला जगातील सर्वात जुने चलन ठाऊक आहे का?

सर्वात जुने चलन 

ब्रिटिश पाउंड जगातील सर्वात जुने चलन आहे. 

ब्रिटिश पाउंड

या चलनाची सुरुवात 8 व्या शतकात झाली.

कधी झाली सर्वात?

1707 मध्ये इंग्लंड आणि स्कॉटलंड एकत्र आल्यानंतर ब्रिटिश पाउंड UK चे अधिकृत चलन बनले.

अधिकृत चलन