आपल्यापैकी अनेकांना समुद्रकिनारी फेरफटका मारण्यास खूप आवडते.
Image Source: Pinterest
जगातील सर्वात खारट समुद्राला मृत समुद्र म्हणतात.
हेच समुद्राचे पाणी डोळ्यात गेल्यानेखूप मोठी इजा होऊ शकते.
या समुद्रात एखादा सजीव जास्त वेळ जगू शकत नाही.
जर एखादा व्यक्ती या समुद्रात गेला तर तो तरंगू लागतो.
या समुद्रात मोठ्या प्रमाणात मिठाचे साम्राज्य निर्माण होत आहे.