Published Nov 13,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
वन नाईट स्टँडची क्रेझ तरुणांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात आहे
मानसिक आणि शारीरिक समाधानासाठी वन नाईट स्टँडच्या कल्चरला प्रोत्सहन दिलं जातं
या संबंधांमध्ये भावनिक गुंतवणूक नसते, त्याची आवश्यकताही नसते या नात्यात
कोणत्याही बंधनात न अडकता तुम्ही हे नातं ठेवू शकता
यूएसमध्ये वन नाईट स्टँड सर्वाधिक आहेत, सुमारे 72 टक्के पुरुषांनी ते स्वीकारले आहे
महिलांमध्ये वन नाइट स्टँडची क्रेझ जवळपास ६८ टक्के असल्याचं म्हटलं जातं
.
अमेरिकेत 42 टक्के वन नाईट स्टँड सुट्टीच्या दिवसांमध्ये होतात
.
नॉर्वे आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्येही 'वन नाईट स्टँड'ची क्रेझ आहे
.