अहमदाबाद विमान अपघातामुळे एअरलाइन्सच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Image Source: Pexels
अशातच AirlineRatings.com ने 2025 मधील सर्वात सुरक्षित अशा एअरलाइनची यादी जाहीर केली आहे.
आज आपण जगातील सर्वात सुरक्षित एअरलाइन बद्दल जाणून घेऊया.
जगातील सर्वात सुरक्षित एअरलाईन न्यूझीलंड ची आहे.
तसेच, न्यूझीलंड एअरलाइन 2022 आणि 2024 मध्ये सुद्धा टॉपवर होती.
तर दुसरी सुरक्षित एअरलाइन Qantas Airways आहे.
कांटास ही ऑस्ट्रेलियाची राष्ट्रीय एअरलाइन आहे.
तर जगातील तिसरी सर्वात सुरक्षित एअरलाइन म्हणजे पॅसिफिक एअरलाइन.