आज जगभरात अनेक मोठमोठ्या इमारती पाहायला मिळतात.
आपण सगळेच जाणतो बुर्ज खलिफा जगातील सर्वात उंच इमारत आहे.
मात्र, दुसरी उंच इमारत कोणती? चला याबद्दल जाणून घेऊयात.
जर तुम्ही शांघाई टॉवरला जगातील दुसरी उंच इमारत समजत असाल तर तुम्ही चुकीचे आहात.
Merdeka 118 टॉवर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ऊंच टॉवर आहे.
याची उंची 2227 फूट आहे.
ही इमारत मलेशियामध्ये स्थित आहे.