पंख असूनही उडू शकत नाहीत हे पक्षी

World

16 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

ताकाह पक्षाचा शोध 1948 मध्ये लागला, पंख असूनही हा पक्षी उडू शकत नाही

ताकाह

Picture Credit: Pinterest

अंटार्टिकावर आढळणारा पेंग्विन हा पक्षी उडू शकत नाही

पेंग्विन

या पक्षाची मान खूप सुंदर असते, पंख असूनही ते उडू शकत नाहीत

उत्तर कैसोरी

अमेरिकेत दिसणाऱ्या या चिमणीला पंख असूनही तिला उडता येत नाही

गुआम रेल

लिटिल स्पॉट किवी हा त्याच्या प्रजातीतील सर्वात लहान पक्षी मानला जातो

लिटिल स्पॉट किवी

अफ्रिका आणि त्याच्या आसपासच्या परिसरात आढळणारा ऑस्ट्रिच पंख असूनही उडू शकत नाही

ऑस्ट्रिच

दक्षिण अटलांटिक बेटांवर आढळणारे फॉकलंड स्टीमर डकलाही उडता येत नाही

फॉकलंड स्टीमर डक

ऐमू हा जगातला दुसरा मोठा पक्षी आहे, हासुद्धा पंख असूनही उडू शकत नाही

ऐमू

हा पक्षी दिसायला खूप सुंदर आहे, मात्र पंख असूनही उडता येत नाही

वेका पक्षी

न्यूझिलंडमध्ये आढणारा हा पक्षी पंख असूनही आकाशात झेप घेऊ शकत नाही

काकापो