आज प्रत्येकाकडेच स्मार्टफोन पाहायला मिळतो.
Picture Credit: Pinterest
आज स्मार्टफोन म्हणजे फक्त एक इलेक्ट्रॉनिक उपकरण राहिले नसून काळाची गरज बनली आहे.
आज स्मार्टफोन आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहे.
मात्र, जगात सर्वात पहिला फोन कधी आला आणि त्याचे नाव काय होते? याबद्दल जाणून घेऊयात.
जगातील सर्वात पहिल्या फोनचे नाव Motorola DynaTAC होते.
हा फोन 1984 मध्ये अमेरिकेत आला. तेव्हा याची किंमत 4000 डॉलर होती.
भारतीय चलनात हीच किंमत 2.5 लाखांवर जाऊन पोहचते.