www.navarashtra.com

Published March 09,  2025

By  Mayur Navle 

जगातील सर्वात महागडी करन्सी डॉलर नाही तर ही आहे

Pic Credit - iStock

आज सगळीकडेच डॉलरचा बोलबाला पहायला मिळतो.

डॉलर

अमेरिका आपल्या डॉलरच्या पॉवरमुळे जगावर सत्ता गाजवत आहे.

मोठी करन्सी

पण जगात एक अशी देखील करन्सी आहे जी डॉलर पेक्षा महाग आहे.

डॉलर पेक्षा महाग करन्सी

चला जाणून घेऊया, जगातील सर्वात महागडी करन्सी कोणत्या देशाची आहे.

कोणता देश

कुवेत देशातील कुवेती दिनार KWD ही जगातील सर्वात महागडी करन्सी आहे.

सर्वात महागडी करन्सी

कुवेतची आर्थिक स्थिती खूप मजबूत आहे. ज्यामुळे तेथील करन्सी देखील मजबूत आहे.

आर्थिक स्थिती

1 KWD ची किंमत भारतीय रुपयात  282.87 आहे.

1 KWD म्हणजे किती?

तेच 1 KWD ची किंमत डॉलरमध्ये 3.25 डॉलर इतकी आहे.

डॉलरसोबत तुलना

वेट लॉससाठी काळं गाजर खरंच फायदेशीर आहे?