हॉनरने त्यांच्या पहिल्या होनोर रोबोट फोनच्या लाँच डेटची घोषणा केली आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
जगातील पहिला रोबोट फोन 12 ऑगस्ट रोजी लाँच केला जाणार आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
या डिव्हाईसची विशेषत: म्हणजेच त्याचे मॅकेनिकल गिम्बलवाले कॅमेरा सिस्टिम.
(फोटो सौजन्य – Pinterest)
हा कॅमेरा 360 डिग्री फीरू शकतो आणि ऑटोमॅटिक पद्धतीने वस्तू ट्रॅक करू शकतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने त्यांच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर याची बुकींग देखील सुरु केली आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
प्री बुकींगसाठी ग्राहकांना 500 युआन भरावे लागणार आहेत.
(फोटो सौजन्य – Pinterest)
ऑर्डर कन्फर्म झाल्यानंतर ग्राहकांना 24 तासांत पेमेंट करावे लागणार आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
स्टार ट्रेल सिल्व्हर आणि मून शॅडो ग्रे या दोन रंगात स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)