रस्ते हे वाहतुकीचे मुख्य साधन आहेत.
Picture Credit: Pexels
अशातच आज आपण जगातील सर्वात उंच रस्ताबद्दल जाणून घेणार आहोत.
जगातील सर्वात उंच रस्ता हा लडाखमध्ये आहे. उमलिंगला येथे स्थित आहे.
हा उमलिंगला येथील रस्ता लडाखच्या चुमार सेक्टर मधील महत्वाच्या ठिकाणांना जोडते.
हा रस्ता Border Roads Organisation (BRO) कडून बनवला आहे.
चिसुमले डेमचोक असे या रस्त्याचे नाव आहे.
हा रस्ता तब्बल 19300 फुटांच्या उंचीवर स्थित आहे.
तसेच हा रस्ता भारत आणि चीनच्या सीमेपासून काहीच अंतरावर स्थित आहे.