हिंदुस्तान मोटर्सनी 1957 मध्ये Ambassador कार बनवली तिच्या डिझाईनमुळे तिला 'The Tank' हे टोपणनाव मिळाले
Picture Credit: Samsung
प्रिमियर ऑटोमोबाईल्सद्वारे 1964 मध्ये निर्मिती, याचेच पुढील वर्जन फियाट कार
Picture Credit: Pinterest
मारूती उद्योग समूहाद्वारे 1983 मध्ये निर्मिती क्लासिक फॅमिली कार
Picture Credit: Pinterest
हिंदुस्तान मोटर्स कडून 1954 मध्ये निर्मती, एम्बॅसिडर एराचा झाला जन्म
Picture Credit: Pinterest
हिंदुस्तान मोटर्सद्वारे 1984 मध्ये निर्मिती, 'मसल सिडान' टोपणनाव असलेली सर्वात महाग कार
Picture Credit: Pinterest
सिपानी ऑटोमोबाईलद्वारे 1982 मध्ये निर्मिती, बंगळुरूमध्ये निर्मिती
Picture Credit: Pinterest
स्टॅंडर्ड मोटर्सकडून 1971-72 मध्ये निर्मिती, ब्रिटीश कारवर आधारित
Picture Credit: Pinterest