30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय?
Picture Credit: Pinterest
Xiaomi 14 Civi तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.
Picture Credit: Pinterest
Xiaomi 14 Civi स्मार्टफोन 54,998 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता.
Picture Credit: Pinterest
शाओमीच्या या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना तब्बल 24,350 रुपयांचे डिस्काऊंट मिळत आहे.
Picture Credit: Pinterest
ऑफर आणि डिस्काऊंटनंतर डिव्हाईस 29,999 रुपयांत उपलब्ध आहे.
\Picture Credit: Pinterest
ही जबरदस्त ऑफर ग्राहकांना फ्लिपकार्टवर मिळणार आहे.
Picture Credit: Pinterest
फ्लिपकार्ट एक्सिस बँक आणि SBI क्रेडिट कार्डसह 1500 रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे.
Picture Credit: Pinterest
तसेच प्लॅटफॉर्म एक्सचेंज ऑफरचा फायदा घेण्याची संधी देखील मिळणार आहे.
Picture Credit: Pinterest