Xiaomi 17 स्मार्टफोनची विक्री झाली सुरू

Science Technology

18 March 2026

Author:  हर्षदा जाधव

शाओमी 17 

अलीकडेच भारतात शाओमी 17 स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. 

Picture Credit: Pinterest

विक्रीला सुरुवात

या स्मार्टफोनची विक्री भारतात सुरु झाली आहे.

Picture Credit: Pinterest

बंपर डिस्काऊंट

कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर बंपर डिस्काऊंट ऑफर करत आहे. 

Picture Credit: Pinterest

शाओमी 17 स्मार्टफोनच्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 89,999 रुपये आहे. 

12GB+256GB व्हेरिअंट

Picture Credit: Pinterest

शाओमी 17 स्मार्टफोनच्या 12GB+ 512GB व्हेरिअंटची किंमत 99,999 रुपये आहे. 

12GB+ 512GB व्हेरिअंट

Picture Credit: Pinterest

शाओमी 17 स्मार्टफोन ब्लॅक, आइस ब्लू आणि वेंचर ग्रीन कलर रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. 

कलर व्हेरिअंंट

\Picture Credit: Pinterest

शाओमी 17 मध्ये 6.3 इंच OLED डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट दिला आहे. 

रिफ्रेश रेट

Picture Credit: Pinterest

शाओमी 17 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेनरेशन 5 प्रोसेसर आहे. 

स्मार्टफोन प्रोसेसर 

Picture Credit: Pinterest