Xiaomi 18 Pro Max चे डिटेल्स लीक 

Science Technology

6 July 2026

Author:  हर्षदा जाधव

नवीन स्मार्टफोन

शाओमी लवकरच Xiaomi 18 Pro Max हा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे.

(फोटो सौजन्य – Pinterest)

डिटेल्स लीक

लाँचिंगपूर्वीच या स्मार्टफोनचे डिटेल्स लीक झाले आहेत. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

कॅमेरा सेटअप

नव्या स्मार्टफोनमध्ये ड्युअल 200-मेगापिक्सेल कॅमेरे दिले जाऊ शकतात. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

या स्मार्टफोनमध्ये 8,500mAh बॅटरी दिली आहे. 

स्मार्टफोनची बॅटरी

(फोटो सौजन्य – Pinterest)

शाओमी 18 प्रो मॅक्समध्ये एक कस्टम फ्लॅट डिस्प्ले दिला जाऊ शकतो. 

फ्लॅट डिस्प्ले

(फोटो सौजन्य – Pinterest)

या स्मार्टफोनच्या चारही बाजूला पातळ बेजेल्स दिले जाऊ शकतात. 

पातळ बेजेल्स

(फोटो सौजन्य – Pinterest)

आगामी स्मार्टफोनमध्ये 6.9-इंच 2K ओएलईडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. 

ओएलईडी डिस्प्ले

(फोटो सौजन्य – Pinterest)

फोनमध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. 

चार्जिंग सपोर्ट

(फोटो सौजन्य – Pinterest)