Xiaomi ची इलेक्ट्रिक कार, लाखोचं बुकिंग

Car

30 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

xiaomi ने नुकतीच इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये आणली आहे

EV बिझनेस

Picture Credit: Social Media

या नव्या इलेक्ट्रिक कारने मार्केटमध्ये येताच जलवा दाखवला आहे

Xiaomi YU7 

ग्लोबल मिडिया रिपोर्टनुसार, 3 लाख युनिट्ससाठी 351 दुकानांमध्ये बुकिंग झालेलं आहे

बुकिंग

ही कार इलेक्ट्रिक कार उत्पादक BYD समस्या निर्माण करतेय

इलेक्ट्रिक कार

ही एक पॉवरफुल इलेक्ट्रिक SUV आहे, किंमत सुमारे 30.28 लाखांच्या आसपास आहे

किंमत

ही इलेक्ट्रिक कार 3 प्रकरांमध्ये येते, बॅटरी पॅकसह ड्रायव्हिंग रेंज देते

तीन प्रकार

सिंगल चार्जमध्ये ही कार 835 किमी रेंज देते, YU7 pro सिंगल चार्च 770 किमी रेंज

रेज

2 बॅटरी पॅकमध्ये उपलब्ध आहे, यामध्ये 96.3 kwh, 101.7 kwh ताशी वेग

मोटर

या कंपनीचा दावा आहे की स्टोरेज क्षमता 1,970 लीटर आहे

स्टोरेज स्पेस