तुम्ही पोलिसांची गाडी कधी जवळून पाहिली आहे का? तुम्हाला कधी त्यात वेगळे पण जाणवले का?
Picture Credit: Pinterest
असे पाहिला गेले तर आतापर्यंत केवळ तिच्या सायरन आणि दिव्यांमुळेच वेगळी वाटली असेल.
Picture Credit: Pinterest
पण, सामान्य गाड्यांच्या तुलनेत कित्येक पटींनी पोलिसांची गाडी ही अधिक मजबूत आणि प्रगत असते.
Picture Credit: Pinterest
त्यातीतलच एक भाग म्हणजे गाडीचे टायर. सामान्य आणि पोलिसांच्या गाडीचे टायर यामध्ये देखील फरक असतो.
Picture Credit: Pinterest
चला तर जाणून घेऊया सामान्य आणि पोलिसांच्या गाडीतील टायरमधील फरक.
Picture Credit: Pinterest
सर्वसाधारण रस्त्यावरील गाडीचे टायर १२० ते १४० किमी प्रति तास वेगासाठी बनवलेले असतात.
\Picture Credit: Pinterest
तर पोलिसांच्या टायर्सना सामान्यत: W किंवा V असे स्पीड रेटिंग असते. याचा अर्थ असा की, हे टायर्स न फाटता किंवा पकड न गमावता ताशी २४० ते २७० किलोमीटर वेगाने चालू शकतात.
\Picture Credit: Pinterest
रस्त्यावरील टोकदार दगड किंवा खिळ्यांमुळे सर्वसाधारण वाहनांचे टायर सहजपणे पंक्चर होऊ शकतात.
\Picture Credit: Pinterest
पोलीस गाडीच्या टायरला स्टील बेल्टचे अतिरिक्त तर आणि विशेष नायलॉन रॅप लावलेले असते.
\Picture Credit: Pinterest
कंपन्या त्यांना ३० ते ३५ टक्के अधिक मजबूत बनवतात. जेणेकरुन गुन्हेगाराचा पाठलाग करताना वाहनाला अचानक फुटपाथवर चढावे लागले किंवा खड्डे पार करावे लागले, तरी टायर फुटणार नाहीत.
\Picture Credit: Pinterest
यामुळे पोलिसांच्या गाडीचे टायर इतके मजबूत असतात.
\Picture Credit: Pinterest