Yamaha ची AEROX-E ही स्पोर्टी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच झाली आहे. कंपनीने भारतासाठी विकसित केलेली ही पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
Picture Credit: Pinterest
कंपनीने ही स्कूटर २.८२ लाखांना लाँच केली आहे.
Picture Credit: Pinterest
एरोक्स ई सध्या दिल्ली, बंगळूर, मुंबई, पुणे आणि चेन्नई येथे विक्रीसाठी उपलब्ध असेल.
Picture Credit: Pinterest
ही कंपनीच्या पोर्टफोलिओमधील, सध्या भारतात विकली जाणारी सर्वात महागडी Yamaha दुचाकी ठरली आहे.
Picture Credit: Pinterest
Yamaha च्या लोकप्रिय पेट्रोल स्कूटर, एरोक्स १५५ ची इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. त्यामुळे, दोन्ही स्कूटरचे डिझाइन बरेचसे सारखे आहे
Picture Credit: Pinterest
AEROX 155 सारखाच मॅक्सी-स्कूटर लूक मिळतो. नवीन व्हाईट-ग्रीन कलर स्कीम आणि EV डिझाइन यामुळे ती वेगळी दिसते.
Picture Credit: Pinterest
या स्कूटरमध्ये 9.4kW BLDC मोटर आणि 48Nm टॉर्क दिला आहे. त्यामुळे वेगवान राइडिंगचा अनुभव येईल.
Picture Credit: Pinterest
दोन रिमूव्हेबल 3kWh बॅटरी पॅकसह कंपनीने 106 किमीपर्यंतची रेंज आहे.
Picture Credit: Pinterest
TFT डिस्प्ले, Bluetooth कनेक्टिव्हिटी, Navigation, Call/SMS Alerts आणि Mobile App सपोर्ट यांसारखे आधुनिक फीचर्स मिळतात.
Picture Credit: Pinterest
Eco, Standard आणि Power असे तीन Riding Modes दिले आहेत. Boost Mode मुळे ओव्हरटेक करताना अतिरिक्त पॉवर मिळते.
\Picture Credit: Pinterest
दोन्ही चाकांना Disc Brakes, Single-Channel ABS आणि Tubeless Tyres यामुळे सुरक्षित राइडिंगचा अनुभव मिळतो.
Picture Credit: Pinterest
यात तेच ट्विन एलईडी हेडलाइट्स आणि एलईडी टेललाइट्स आहेत. मात्र,या EV मॉडेलमध्ये एलसीडीऐवजी टीएफटी डिजिटल डिस्प्ले मिळतो.
Picture Credit: Pinterest
यात स्मार्टफोन App कनेक्टिव्हिटीची सुविधा देखील आहे. ज्यामुळे चालकाला अधिक आधुनिक आणि कनेक्टेड अनुभव मिळतो.
Picture Credit: Pinterest
Yamaha AEROX-E ची स्पर्धा प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर्सशी होणार असून स्पोर्टी परफॉर्मन्स शोधणाऱ्यांसाठी हा एक वेगळा पर्याय ठरू शकतो.
Picture Credit: Pinterest