Yamaha ची इलेक्ट्रिक स्कूटर

Bike

12 November 2025

Author:  शिल्पा आपटे

Yamaha च्या  Aerox E आणि EC-06 या 2 इलेक्ट्रिक स्कूटर्सचा फर्स्ट लूक 

इलेक्ट्रिक स्कूटर

Picture Credit: Yandex/ITG

पेट्रोल इंजिन असलेल्या स्कूटरप्रमाणेच या स्कूटरचे डिझाइन आहे

डिझाइन

Picture Credit: Yandex/ITG

यामध्ये इलेक्ट्रिक मोटर आहे, 12.61 bhp आणि 48 Nm पॉवर आहे

इलेक्ट्रिक मोटर

Picture Credit: Yandex/ITG

3kwh क्षमतेच्या 2 रिमूव्हेबल बॅटरी, घरीही चार्ज करता येतील अशा

2 रिमूव्हेबल बॅटरी

Picture Credit: Yandex/ITG

एकदा चार्ज केल्यानंतर 106 किमी सर्टिफाइड रेंज देते असा दावा कंपनीने केलाय

ड्रायव्हिंग रेंज

Picture Credit: Yandex/ITG

इको, स्टँडर्ड, पॉवर असे 3 राइडिंग मोड्स आहेत

रायडिंग मोड्स

Picture Credit: Yandex/ITG

Led लायटिंग, कलर डिस्प्ले, नॅव्हिगेशन, एक्सटर्नल पोर्ट या सुविधा मिळतात

फीचर्स

Picture Credit: Yandex/ITG

दोन्ही स्कूटरच्या लाँचबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही

लाँच टाइम

Picture Credit: Yandex/ITG