Yamaha ची स्मार्ट इलेक्ट्रिक सायकल
Electric Cycle चे स्मार्ट फिचर्स इंधनाची बचत
Picture Credit: Pinterest
एकाच चार्जमध्ये अंदाजे 120–150 km पर्यंत राईडिंग रेंज
Picture Credit: Pinterest
लिथियम-आयन बॅटरी, होम सॉकेटने चार्ज होऊ शकते
साधारण 3.5-4 तासांमध्ये पूर्ण चार्ज होण्याची अपेक्षा
यामध्ये Powerful hub motor दिली जाऊ शकते, जी सुमारे 250W ते 500W पर्यंत पॉवर देऊ शकते
डिजिटल डिस्प्ले, LED लाइट्स, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह अन्य स्मार्ट फिचर्स
LED हेडलँप्स, ब्रेकिंग सिस्टम आणि सुरक्षित राईड कंट्रोल
भारतात साधारण किंमत अंदाजे 40-55 हजारांच्या दरम्यान असू शकते