Yamaha MT 15 ची ऑन रोड किंमत किती?

Automobile

18 January 2026

Author:  मयुर नवले

भारतात स्टायलिश बाईकला ग्राहक नेहमीच चांगला प्रतिसाद  देत आले आहेत.

स्टायलिश बाईक

Picture Credit: Pinterest

यामाहा या दुचाकी उत्पादक कंपनीने देशात अनेक उत्तम आणि स्टायलिश दुचाक्या ऑफर केल्या आहेत.

Yamaha 

यामाहा एमटी 15 ही त्यातीलच एक लोकप्रिय बाईक.

Yamaha MT 15

ही बाईक तिच्या दमदार परफॉर्मन्स आणि आकर्षक लुकसाठी  ओळखली जाते.

आकर्षक लुक

या बाईकमध्ये 155cc लिक्विड-कूल्ड इंजिन पाहायला मिळते.

इंजिन

यामाहा MT-15 बाईकचा मायलेज साधारणपणे 45 ते 50 किमी/लीटर असतो, जो रायडिंग स्टाईल आणि परिस्थितीनुसार बदलू शकतो.

मायलेज किती?

या बाईकची ऑन-रोड किंमत मुंबईत सुमारे 1.87 लाख ते 1.90 लाख (V2 मॉडेल) असू शकते.

किंमत किती?