1.40 लाखांची Gixxer की ₹1.73 लाखांची R15?

Automobile

19 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Yamaha R15 V4 आणि Suzuki Gixxer 150मध्ये कोणती Bike ठरतेय Winner?

1.40 लाखांची Gixxer की ₹1.73 लाखांची R15?

Picture Credit: pinterest

Suzuki Gixxer 150 ची किंमत सुमारे ₹1.40 लाखांपासून, तर Yamaha R15 V4 ची सुरुवात ₹1.73 लाखांपासून होते.

Gixxer 150 थेट बजेट वाचवते!

Picture Credit: pinterest

R15 V4 चे Kerb Weight 141kg, तर Gixxer 150 चे 148kg आहे. त्यामुळे R15 हाताळताना अधिक हलकी जाणवू शकते.

वजन कोणाचं कमी?

Picture Credit: pinterest

R15 V4मध्ये Sporty आणि आक्रमक Riding Posture आहे, तर Gixxer 150मध्ये Handlebar उंच असल्याने तुलनेने Relaxed Riding Position मिळते.

Comfortमध्ये कोण पुढे?

Picture Credit: pinterest

R15 V4मध्ये Traction Control, Dual-Channel ABS, Riding Modes, Slipper Clutch, Bluetooth Connectivity आणि काही Variantsमध्ये Quickshifter/TFT Console मिळते.

150cc Bikeमध्ये एवढे Features?

Picture Credit: pinterest

R15 V4चे 155cc Liquid-Cooled Engine 18.4PS आणि 14.2Nm तयार करते. Gixxer 150चे 155cc Air-Cooled Engine 13.6PS आणि 13.8Nm देते.

R15 V4ची Power थेट 18.4PS!

Picture Credit: pinterest

R15 V4चा Engine उच्च RPMवर अधिक Performance देतो. Gixxer 150 मात्र शांत, Smooth आणि रोजच्या Commutingसाठी अधिक फायदेशीर आहे.

Speed आणि Thrill हवे असेल तर R15!

Picture Credit: pinterest

Gixxer 150ची किंमत कमी असून Comfortable Ergonomicsमुळे Daily Ride, Weekend Ride आणि Long Rideसाठी ती अधिक Practical ठरू शकते.

कमी Budgetमध्ये Practical Bike!

Picture Credit: pinterest

Performance + Features + Sporty Feel = Yamaha R15 V4 कमी किंमत + Comfort + Practicality = Suzuki Gixxer 150 Budget परवडत असेल आणि Performance महत्त्वाचे असेल तर R15 V4 अधिक आकर्षक पर्याय ठरते.

Winner कोण? तुमच्या गरजेवर उत्तर अवलंबून!