Yamahaने अचानक Launch केली नवी Scooter! TFT Screenसह मिळतोय हा Variant

Automobile

18 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

RayZR 125 आणि Fascino 125मध्ये काय बदललं?

Yamahaच्या दोन Scooterला मोठं Update!

Picture Credit:pinterest

Yamahaने RayZR 125च्या रेंजमध्ये Street Rally TFT हा नवीन Variant दाखल केला आहे. याची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत ₹1,00,440 आहे.

RayZR 125ला मिळाला नवा Variant!

Picture Credit:pinterest

नवीन Street Rallyमध्ये Colour TFT Instrument Console देण्यात आला आहे. Smartphone Connectivity आणि Turn-by-Turn Navigationसारखी फीचर्सही मिळतात.

TFT Screen ठरतोय खास आकर्षण!

Picture Credit:pinterest

TFT Consoleमुळे Rideदरम्यान Call/SMS Alerts, Navigation आणि Yamahaच्या Y-Connect Appचा वापर करता येतो.

Call आणि SMS Alertही मिळणार!

Picture Credit:pinterest

नवीन Street Rally Variantला Matte Titan आणि Matte Black हे दोन नवीन Colour Options मिळाले आहेत. यामुळे स्कूटरचा Sporty आणि Rugged Look आणखी उठून दिसतो.

RayZRला दोन नवीन Colours!

Picture Credit:pinterest

Fascinoच्या Base Drum Variantला Yellow Cocktail, तर Top-spec S Variantला Metallic Orangish Gray नवीन Shade देण्यात आला आहे.

Fascino 125लाही मिळाले नवीन रंग!

Picture Credit:pinterest

दोन्ही स्कूटर्समध्ये आधीप्रमाणे 125cc Air-Cooled Engine आहे. हे इंजिन 8.2 PS Power आणि 10.3 Nm Torque तयार करते.

इंजिनमध्ये मात्र बदल नाही!

Picture Credit:pinterest

RayZR 125 आणि Fascino 125मध्ये Yamahaची Mild-Hybrid Technology, Smart Motor Generator आणि Stop & Start System मिळते. यामुळे शहरातील रोजच्या वापरात Efficiency सुधारण्यास मदत होते.

Hybrid Technologyचा फायदा!

Picture Credit:pinterest

नवीन अपडेटनंतर RayZR 125ची सुरुवातीची दिल्ली एक्स-शोरूम किंमत ₹79,880, तर Fascino 125ची सुरुवातीची किंमत ₹78,980 आहे. Variantनुसार किंमत बदलते.

किंमतीतही झाला बदल!

Picture Credit:pinterest

RayZR 125मध्ये नवीन TFT Technology आणि Street Rally Stylingचा फायदा मिळतो, तर Fascino 125ला नवीन Coloursमुळे Fresh Look मिळाला आहे. दोन्ही स्कूटर्समध्ये Mechanical Setup मात्र कायम आहे.

नवा Look की नवा Tech?

Picture Credit:pinterest