2025 मध्ये दमदार बाईक लाँच झाल्या.
Picture Credit: Pinterest
त्यातही 150cc सेगमेंटमध्ये एक नवीन बाईक लाँच जी अल्पावधीतच लोकप्रिय ठरतेय.
Yamaha XSR 155 ही यामाहाची नवीन आणि आकर्षक बाईक लाँच झाली आहे.
या बाईकचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचे रेट्रो मॉडर्न लूक, जे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पुरेसे आहे.
या बाईकची एक्स शोरुम किंमत 1.47 लाख रुपये आहे.
Yamaha XSR 155 सुमारे 45 किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज देऊ शकते.
जर तुम्हाला स्पोर्टी रायडिंगसाठी बाईक शोधत असाल तर Yamaha XSR 155 तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.