भारतात अनेक वर्षांपासून यामाहा दमदार बाईक आणि स्कूटर ऑफर करत आहे.
Picture Credit: Pinterest
त्यात आता मार्केटमध्ये रेट्रो लूक असणाऱ्या बाईकला चांगली मागणी मिळताना दिसते.
हीच मागणी लक्षात घेत यामाहाने XSR 155 बाईक लाँच केली होती.
ही बाईक तिच्या रेट्रो लूक आणि उत्तम परफॉर्मन्समुळे ग्राहकांची आवडती बाईक ठरतेय.
मुंबईत या बाईकची ऑन रोड किंमत 1,78,000 ते 1,89,000 रुपये दरम्यान असू शकते.
ही बाईक चार रंगात उपलब्ध आहे.
ही बाईक 45–46 kmpl इतका मायलेज देऊ शकते.